Maharashtra Ladli Behna Yojana हमीपत्र (Hamipatra)

Download Maharashtra Ladli Behna Yojana हमीपत्र PDF and apply online for Majhi Ladki Bahin Yojana - Direct link to download Hamipatra PDF in Marathi

Download PDF of Maharashtra Ladli Behna Yojana हमीपत्र (Hamipatra) in Marathi from womenchild.maharashtra.gov.in using the direct download link given at the bottom of this article.
Maharashtra Ladli Behna Yojana हमीपत्र (Hamipatra)

Ladli Behna Yojana Hamipatra PDF

PDF NameMaharashtra Ladli Behna Yojana हमीपत्र (Hamipatra) PDF
Last UpdatedJuly 16, 2024
No. of Pages1
PDF Size0.40 MB
LanguageMarathi
CategoryGovernment Schemes, Forms, Policies & Guidelines PDF
Source(s) / Creditswomenchild.maharashtra.gov.in

“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजना अर्ज – अर्जदाराचे हमीपत्र (Hamipatra)

Maharashtra Ladli Behna Yojana हमीपत्र (Hamipatra)

Below is the complete text of Maharashtra Ladli Behna Yojana Hamipatra or Majhi Ladki Bahin Yojana Hamipatra in Marathi.

Nari Shakti Doot Portal

मी घोषित करते की, (अशी खूण करा)

  1. माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रु.2.50 लाख रुपयांपेक्षा अधिक नाही.
  2. माझ्याकडे उत्पन्न प्रमाणपत्र नसल्याने मला पिवळे किंवा केशरी रेशनकार्ड आधारे उत्पन्न प्रमाणपत्रातून सूट देण्यात यावी.
  3. माझ्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता नाही.
  4. मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग/उपक्रम/मंडळ/भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाही.
  5. मी बाह्य यंत्रणांद्वारे कार्यरत असलेली कर्मचारी/ स्वयंसेवी कामगार /कंत्राटी कर्मचारी असून माझे उत्पन्न रु.2.50 लाख पेक्षा कमी आहे.
  6. मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणान्या दरमहा रु.1,500/- किंवा त्यापेक्षा अधिक रकमेचा आर्थिक योजनेचा लाभ घेतलेला नाही.
  7. माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार/आमदार नाही.
  8. माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड/कॉपोरेशन/बोर्ड/उपक्रमाचे अध्यक्ष/उपाध्यक्ष/संचालक/सदस्य नाहीत.
  9. माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर चारचाकी वाहने (ट्रॅक्टर वगळून) नोंदणीकृत नाहीत.
  10. माझ्या कुटुंबात एकापेक्षा जास्त अविवाहित महिलेने या योजनेचा लाभ घेतलेला नाही.

NariShakti Doot App

Maharashtra Ladli Behna Yojana हमीपत्र (Hamipatra) PDF Download Link

DOWNLOAD PDF

Exit mobile version